fbpx

प्रेम

18
Mar
2009
प्रेम हे,
अंतराळासारखे विशाल आहे;
अनंत आहे
ज्याच्यामध्ये सर्व काही सहज सामावले जाते.
त्यात फक्त प्रेमच नाहि तर
द्वेषहि सामावला जातो.

: – )

2 Comments
 1. plz tanslate to eng

  Reply
  1
 2. 🙂

  Love is like an unending SPACE…Just Un-Ending….
  which Encompasses not only all forms of love but also the hatred…:-)

  ChEerSSSSSSSS

  Reply
  2

Leave a Reply

Top