“कायम” म्हणजे काय !!!
28
Jun
2009
- posted in: Uncategorized
- 1 comment
“कायम” म्हणजे काय !!?
का? – ‘यम’ !!
‘ज्याचा’ कधीही, यमाचा संबंधच नाही…
ते “कायम”…
तुझे “स्व-रूप”…!
तूच तो “कायम” !!!
का? – ‘यम’ !!
‘ज्याचा’ कधीही, यमाचा संबंधच नाही…
ते “कायम”…
तुझे “स्व-रूप”…!
तूच तो “कायम” !!!
nItIn
२८ जून २००९
plz translate in eng