सप्रेम नमस्कार 🙂
]]>-इस्वास (मंगळ., २१/१२/२०१० – ११:०४).
]]>दिसेल त्या आकड्याला शून्याने भागण्याची कला म्हणजे अध्यात्म. "अनंत" शुभेच्छा!
(सरळ रेषा ही अनंत व्यास असणारे वर्तुळ असते आणि बिंदू हे शून्य तिज्या असणारे वर्तुळ असते. त्यामुळे भलतेच उपद्व्याप आणि ध्यानाचे प्रयोग वगैरे करत गोलगोल फिरणार्या मनाला शेवटी आपण सरळ रेषेतच चालत होतो हे जोवर समजत नाही तोवर मनोव्यापाराच्या वर्तुळाची त्रिज्या शून्य होऊन ते ध्यानबिंदूत विलीन होत नाही. ते विलीन झाले असा भास झाला तरी ते तसे मुळातच होते, नव्याने काही आली नाही वा गेले नाही हे जाणले असा दावा ठोकत परत गोलगोल फिरायची स्वच्छंदपणे मोकळीक घेता येते असा हा सगळा निओ-अद्वैताचा सरळ, सोपा आणि गोलमाल पोरखेळ आहे. असो. )
-हरिभक्त (गुरु., २३/१२/२०१० – १४:५०).
]]>very very appropriate. well said.
-Uday
]]>'असणे' हे 'नसण्या'पेक्षा वेगळे कुठे आहे…. 'असणे' हे 'नसण्या'चे फक्त दृश्य रूप आहे. 'असणे' हे जर बाह्यांग असेल तर 'नसणे' हे त्याचेच अंतरंग आहे! काय आंत आणि काय बाहेर्…जे आंत आहे त्यापेक्षा बाहेर काहिच तर वेगळे नाहि ना !! असणे किंवा नसणे हे दोन्हीही क्षणिक आभासच…. ह्या आभासांना जाणणारा…त्याचे वर्णन मात्र करता येत नाही.. आणि न करता राहवतही नाही! अशी सगळी ही गंम्मत आहे ! 🙂
सप्रेम अनंत शुभेच्छा
नितीन
]]>स आ वि वि
तू ग्रेट आहेस. तुला लिहिणे सहज सुचते. तुला अनेक प्रणाम !
You are ahead of everything that is what i know.
Keep it up and do write to me i love reading your literature.
-nanda thakar
]]>