-Manasi
]]>Atee-sunder. :-)Dhanyawad
]]>हो हा ब्लॉग भितीदायक आहे… आणि भितीनाशक पण! 🙂 जेथे जास्त भीती आहे तेथेच जास्तीच जास्त संभावना पण आहे…संभावना आहे भीती कायमचीच नष्ट होण्याची. खरी गंम्मत अशी आहे की मृत्यू आणि सत्य हे दोन्ही एकाच पांघरुणाखाली सापडतात. जो पर्यंत पांघरुण असते किंवा आहे असे वाटते तो पर्यंत मृत्यूचे भय असते आणि हे धारणारुपी पांघरुण उघडे पडताच भय कायमचेच नाहीसे होते, मृत्यू म्हणजे एक विनोद ठरतो आणि उरते ते फक्त अंतिम सत्य…. म्हणजे आपलेच सत्य-नित्य आणि निराधार स्वरूप!
सप्रेम
]]>thanks
-Sujal
INDIASPIRITUALITY BLOG
ज्याचे वर्णन करता करता शब्द थकून जातात, मन हरवून जाते, त्या अवर्णनीयाला शब्दामध्ये फक्त निशब्दच बांधू शकतो. या पूर्वी लिहिलेले तुमचे "निशब्द" हे ही इतकेच सुंदर होते.
इतके सरल, सहज, स्पष्ट 'स्वरुप' का उघड होत नाही ह्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. सप्रेम नमस्कार.
-दिलीप
]]>many regards,
-jagadeesh
]]>-Best Wishesh & Blessings.
Keep Rocking ,Brother.
-Santosh.