Deprecated: Required parameter $args follows optional parameter $redirect_to in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.class.php on line 1296

Deprecated: Required parameter $service_id follows optional parameter $staff_id in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.service.php on line 2754
Comments on: ‘सत्य’ एकच आहे https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/ Seeking ends here Sat, 15 Jul 2017 10:57:34 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.0.8 By: सप्रेम शुभेच्छा – Nitin Ram https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-1013 Sat, 15 Jul 2017 10:57:34 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-1013 […] का…!!!http://nitinram.com/new/2011/07/06/blog-pos-18/सत्य एकच आहेhttp://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/सदगुरु म्हणजे […]

]]>
By: admin https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-984 Sun, 19 Jun 2016 02:24:15 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-984 Thanks…. Jai Guru

]]>
By: Anonymous https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-525 Sat, 02 Jul 2011 12:16:31 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-525 ]]> अतिशय सुंदर…. ♥

]]>
By: Sujata Shashank Phadke https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-508 Mon, 06 Jun 2011 10:09:38 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-508 खुप सुन्दर…आपण असलेल्या "सत्य ..नित्य ''' ईश्वराची ओळख् जर झाली नसेल तर वर्षानुवर्षे केलेल्या" साधनेचा ''' उपयोग काय?????

Sujata Shashank Phadke

]]>
By: Sanjiv https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-408 Thu, 24 Mar 2011 03:44:01 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-408 Excellent
Beyond words

thank you so much nitin.

]]>
By: Santosh Dubal https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-372 Fri, 18 Feb 2011 07:19:35 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-372 superb dear…
very love u …
regards..

]]>
By: Jaya-Mohan https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-370 Mon, 14 Feb 2011 04:57:12 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-370 Dear Nitin,

"धन्यवाद अविनाश,

ह्या क्षणात स्थित होणे नक्कीच शक्य आहे पण मग तरिही अडचण काय बरं येते…! ह्या क्षणावर विश्वास, श्रद्धा… आहे कोठे..! आणि सत्यच नव्हे तर सर्वच आत्ता ह्या क्षणात आहे…. श्वास… स्पंदन…. आपण असल्याची स्पष्ट जाणीव… जगण्याची आशा … जीवन… !"
.
.
.
ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात अजून काहिही कमतरताच नाहिये… काहिही उणिवच नाहिये. प्रत्येक क्षण हा "परिपूर्ण जीवनच" आहे ह्या स्वानुभूतीतल्या बोधातच सर्व मोकळेपण आहे. ह्या मोकळेपणात अजून काहिही शिकण्याची, होण्याची, कोठेही पोचण्याची आवश्यकता तर सोडाच पण साधी चाहूल पण नाहिये. "येथे" कसलिही हालचालच नाहिये आणि तरिही हालचाल-युक्त जीवन आपसूक यदवत चालू आहे. :-)"

Aprateem, ha Kshana Vilakshana. Love.

Jaiguru.

]]>
By: Mahesh Palimkar https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-359 Fri, 11 Feb 2011 05:52:36 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-359 Apratim… ase khup divasatun vachayala milale… sundar.

]]>
By: Anonymous https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-352 Thu, 10 Feb 2011 03:55:49 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-352 THANK YOU SO MUCH, NITIN.

-K.D.SAMANT

]]>
By: admin https://nitinram.com/2011/02/04/blog-post_04/#comment-350 Mon, 07 Feb 2011 07:08:19 +0000 http://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/#comment-350 धन्यवाद अविनाश,

ह्या क्षणात स्थित होणे नक्कीच शक्य आहे पण मग तरिही अडचण काय बरं येते…! ह्या क्षणावर विश्वास, श्रद्धा… आहे कोठे..! आणि सत्यच नव्हे तर सर्वच आत्ता ह्या क्षणात आहे…. श्वास… स्पंदन…. आपण असल्याची स्पष्ट जाणीव… जगण्याची आशा … जीवन… ! हा क्षण परिपूर्ण आहेच पण त्यावर श्रद्धाच नाहि म्हणून तर सारखे सारखे भूत आणि भविष्यामधे बागडणे होते आहे. 'ह्या क्षणात जगणे' (लिव्ह इन द मोमेंट) वगैरे बरेच काही बर्‍याच लोकांकडून आज-काल ऐकायला मिळते. पण खरी गंम्मत अशी आहे कि ह्या क्षणात जगायला शिकावे लागत नाही कारण ह्या क्षणात खरंतर आख्खे परिपूर्ण जीवनच वाहात आहे ना. ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात ह्या क्षणाच्यापेक्षा वेगळा असां कोणी उपस्थितच नाहिये… ज्याला ह्या क्षणात राहायचे आहे. हा क्षण आणि त्या क्षणात राहणारा किंवा जगणारा ह्या "द्वयीवरची श्रद्धाच" तर मूळ अडचण आहे! येथे सदैव 'दोन'चा खेळ आहे…. भास आहे. एक नाम हरी… द्वैत नाम दूरी! द्वयीवरची श्रद्धा ढळत नाहि तो पर्यंतच काहि प्रश्न कायमच भेडसावत राहतात. हे प्रश्न म्हणजे … "मी माझे आयुष्य कसे जगू?"…. "मी ह्या वर्तमान क्षणात कसे जगू?" … "मी काय करू?" ह्या सर्व प्रश्नांच्या मूळाशी जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते कि येथे "मी- आगळां-वेगळा" हा मूळ भास आहे. मग हा तथाकथीत "आगळां-वेगळा असां- मी" आता जीवन जगण्याची कला शिकायला निघतो आहे.. हाच "मी" आता जीवनाशी एकरूप व्ह्यायला निघतो आहे…. हाच "मी" आता ह्या क्षणात राहायचा प्रयत्न करतो आहे. गंम्म्त आहे ना… बघां…!!! 🙂

ह्या आत्ताच्या परिपूर्ण क्षणात अजून काहिही कमतरताच नाहिये… काहिही उणिवच नाहिये. प्रत्येक क्षण हा "परिपूर्ण जीवनच" आहे ह्या स्वानुभूतीतल्या बोधातच सर्व मोकळेपण आहे. ह्या मोकळेपणात अजून काहिही शिकण्याची, होण्याची, कोठेही पोचण्याची आवश्यकता तर सोडाच पण साधी चाहूल पण नाहिये. "येथे" कसलिही हालचालच नाहिये आणि तरिही हालचाल-युक्त जीवन आपसूक यदवत चालू आहे. 🙂

सप्रेम नमस्कार

"बोध" म्हणजे काय…!
http://abideinself.blogspot.com/2011/02/blog-post.html

]]>