Deprecated: Required parameter $args follows optional parameter $redirect_to in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.class.php on line 1296

Deprecated: Required parameter $service_id follows optional parameter $staff_id in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.service.php on line 2754
Comments on: शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/ Seeking ends here Sat, 15 Jul 2017 10:55:05 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.0.8 By: Sanjiv https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-407 Thu, 24 Mar 2011 03:23:00 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-407 Dear Nitin,

http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html

This link in reply to the Unknown friend is not accesible now. Why this link (post)is removed from the blog?

I read it once and found it extremely meaningful with deeper insight. Could you please upload this post once again?

Thanks

]]>
By: admin https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-391 Thu, 10 Mar 2011 06:26:52 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-391 पुन:श्च्च धन्यवाद आणि आपले हार्दिक स्वागत.

http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html

सप्रेम नमस्कार!

]]>
By: Anonymous https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-386 Wed, 09 Mar 2011 20:17:58 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-386 नितीन रामजी, सप्रेम नमस्कार आणि धन्यवाद. आणखी थोडे मत प्रदर्शन करतो. आग्रह कसलाच नाही. प्रकाशित करण्यायोग्य वाटले तर अवश्य प्रकाशित करा.

१. अध्यात्माचा 'मी आणि माझी मुक्ती' आणि बोध होणे, ज्ञान होणे इतकाच मर्यादित, संकुचित पाया नाही. त्यापुढे भगवद्गीता ३.२५ – ३.२६ हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण लक्षात कोण घेतो? त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली सगळीकडे तथाकथित 'अपनी धून मे मस्त' धीन्गाड्या 'मुक्तात्म्यांचा' धिंगाणा चालू आहे.

२. सत्याचा बोध झालेला नैतिक आणि अनैतिक याच्या पलीकडे असतो हे तत्वत: खरे आहे. पण असे देही असोनी विदेही उन्मनी मुक्तात्मे विरळेच असतात. त्यामुळे परिपूर्ण धर्मविचारात निव्वळ अमूर्त संकल्पना, 'फक्त बोध हवा, बास' इतकेच पुरेसे नाही. त्याची परिणती कळत नकळत सामान्यांचा बुद्धिभेद होणे, देव देश आणि धर्म यासाठी कार्य करणार्यांचे नाहक अवमूल्यन होणे आणि बसल्या जागी विश्वात्मक बुद्धी करत भोगलोलूप, पिसाट, धूर्त, आणि बोलबच्चन दुकानदारांनी अध्यात्मातले अध्वर्यू म्हणून मिरवणे यात होते. असो.

]]>
By: admin https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-385 Wed, 09 Mar 2011 05:44:24 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-385 धन्यवाद अज्ञात मित्र! आपल्या ह्या वैयक्तीक मत प्रदर्शनाबद्दल आभार आणि आपले येथे सप्रेम स्वागत. हा ब्लॉग सर्वांसाठी आपापले दृष्टीकोन मांडण्यासाठी मोकळा आहे.

सत्याचा कधीही आणि कोठलाही आग्रह असू शकत नाही. असत्याचा मात्र कायमच कोठलातरी आग्रह असतो अन्यथा असत्याच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह् लागू शकते. सत्याचा निकष लावणे स्वाभाविकच अशक्य आहे कारण हा निकष लावणार तरी कोण! "सत्य" स्वतःचेच स्वरूप म्हणून कायमचे उघड झाल्याशिवाय ते शक्य नाही. पण गंम्मत आशी आहे की हे उघड झाल्यावर एकतर त्याचा निकष लावायची गरजच मुळी ऊरत नाही आणि दुसरे म्हणजे कोणी त्याचा निकष लावायला जरी गेले तरी त्याचे देखील दु:ख वाटत नाही :-)!

पुनश्चः आभार आणि सप्रेम नमस्कार!

]]>
By: Anonymous https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-384 Tue, 08 Mar 2011 19:22:42 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-384 एखाद्याचा बोध निव्वळ शाब्दिक नाही हे समजण्याचा नेमका निकष नाही. त्यामुळे साक्षात्काराचे दाखले देत वावदूकाने विद्वानांची थट्टा करावी असा प्रघात रूढ होतो आहे(उदा. ओशो). असो. लेख आवडला.

]]>
By: Sanjay Shirole https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-377 Fri, 04 Mar 2011 12:15:23 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-377 Very right, Sir – all effort to 'know' is the action of the unreal 'me'. There is only consciousness/awareness – and no one to 'know it from the outside as it were. I like the way Karl Reinz puts it – conciousness itself is self-enquiry.

Best Regards,

]]>
By: Jai-Mohan https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-376 Thu, 03 Mar 2011 04:48:31 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-376 Dear Nitin,
Subodh & sunder. We are in Lonavala. You all are welcom. Love, Jai-Mohan.

]]>
By: Santosh Dubal https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-375 Tue, 01 Mar 2011 14:39:39 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-375 superb dear…
love u..!

]]>
By: नंदा ठकार https://nitinram.com/2011/03/01/blog-pos-22/#comment-374 Tue, 01 Mar 2011 14:38:48 +0000 http://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/#comment-374 नितिन राम,

नमस्ते. बोधाबद्दल सोप्या भाषेत आपण समजावून दिले आहे. बोध हां आपण सतत बुद्धित साठवण्यापलिकडे स्वरुप बोधाचा उलगडा होण्यास मदत होते हे आपल्या निवेदनावरून उघड
होत आहे ह्याची जाणीव आपण चांगल्या शब्दात उदृत केलि आहे. आपणाला लिहिणे सहज जमते
आणि असेच सतत लिहित रहावे. जय सद्गुरु! सर्वांना यथायोग्य

-नंदा काका

]]>