Deprecated: Required parameter $args follows optional parameter $redirect_to in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.class.php on line 1296

Deprecated: Required parameter $service_id follows optional parameter $staff_id in /home/nitinram/public_html/wp-content/plugins/booking-ultra-pro/classes/bookingultra.service.php on line 2754
Comments on: श्रद्धा हरवली आहे का हो…! https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/ Seeking ends here Sat, 15 Jul 2017 10:55:01 +0000 hourly 1 https://wordpress.org/?v=6.0.8 By: Anonymous https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-831 Sat, 09 Jun 2012 06:31:20 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-831 Apali swatawar asnari shraddha his khari shrddha.

]]>
By: admin https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-826 Fri, 08 Jun 2012 08:31:23 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-826 श्रद्धा…फक्त श्रद्धा….! 'कशावर' श्रद्धा हे गौण आहे. ज्यावर श्रद्धा बसते ते एक 'वर-करणी बाह्य कारण' आहे फक्त. म्हणुनच तर ज्यांची दगडांवर पण श्रद्धा बसली त्यांनाही देव (स्वः-स्वरूप) भेटला आणि ज्यांची 'आकार-रुपी' व्यक्तींवर बसली त्यांनाही भेटला आणि ज्यांची गुरु-वचनावर (विचार) बसली त्यांनाही भेटला. 'कोणावर' श्रद्धा बसते हे गौण आहे मग ती व्यक्ती असो अथवा विचार. 'प्रकट होणे' ( टू मॅनिफेस्ट) हा श्रद्धेचा मूळ स्वभावच आहे. निराकारावर श्रद्धा बसणे जरा अवघड आहे कारण श्रद्धा ठेवणारा स्वतःला 'आकार' मानतो आहे ना. स्वतःला आकार मानणार्‍याला दुसर्‍या आकारावर (व्यक्ती/गुरु/देव) श्रद्धा बसणे स्वाभाविक पणे सोप्पे जाते. दुसरा कोणताही आकार्/रूप हे फक्त माध्यम आहे…कशासाठी तर आकाराच्या पलिकडे असलेल्या 'निराकाराला' पाहण्याचे…निराकाराला जाणण्याचे…ओळखण्याचे. दुसरी गोष्ट म्हणजे…ज्यांचा जन्मजात, स्वभावगत कल/रुची श्रद्धेमध्ये आहे त्यांच्यासाठी श्रद्धा हरवली आहे का हो…! हे पोस्ट आहे. सर्वांसाठी हे कदाचित लागू होणार पण नाही. धन्यवाद मनोज आणि दिपा :-)! श्रद्धा ठरवून ठेवली जात नाही….ती आपसूक बसते. जेथे प्रेम आहे तेथे श्रद्धा आहेच. श्रद्धा म्हणजे प्रेमाच्या वृक्षावर उमललेल्या फुलाचा 'अनिवार्य' सुगंध…… 🙂
श्रद्धेच्या मार्गामध्ये एकच धोंडा…..एकच अडचण…एकच अडथळा….. 'संशयरुपी बुद्धी'.
जेथे भाव तेथे देव…जय गुरु _()_

]]>
By: Manoj Sardesai https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-825 Fri, 08 Jun 2012 08:30:10 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-825 Mala ek goshta kalat nahiye ,,,shradha vyakti var thevavi ki vicharanvar?????

]]>
By: Deepa https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-824 Fri, 08 Jun 2012 08:29:27 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-824 Loss and gain, of things in vain, of wisdom's flight, and meanings trite..Superb, as always!

]]>
By: जाह्नवी देशपांडे https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-578 Tue, 27 Sep 2011 07:01:33 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-578 खूप सुंदर

जाह्नवी देशपांडे
19/06/2011 – 10:53

]]>
By: नंदा काका https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-499 Sun, 29 May 2011 10:29:34 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-499 नितिनजी,
तुझी पत्रे (सर्व काही वेदांत ) वाचनीय असतात आणि मी त्याची पोच सुद्धा देत नाही ह्याचे वाईट वाटते. आपण वेदान्त पचवला आहे. आह्मी रोज ध्यान करतो परन्तु तुमच्या सारखे लिखाण प्रयत्न करून अवघड वाटते. आपण निसर्ग्दात्तासारखे मोठे व्हावे ही मनोमन इच्छा !
सर्वाना यथायोग्य
नंदा काका

]]>
By: JD https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-498 Sat, 28 May 2011 05:41:13 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-498 AwarNaniYa….Awesome…..Absolutlybeautiful.Thnaks NR.

]]>
By: Jai-Mohan https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-497 Sat, 28 May 2011 04:51:44 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-497 Dear Nitin,

Sunder Sunder Atee Sunder
Sunderahoon Sunder Sun…….der. Bus,jeebha thakali.
Love.

Jai-Mohan

]]>
By: Satya Murti Sunil https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-496 Fri, 27 May 2011 05:05:27 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-496 "lovely.."

]]>
By: दिलीप https://nitinram.com/2011/05/26/blog-post_131/#comment-491 Thu, 26 May 2011 09:52:34 +0000 http://nitinram.com/new/2011/05/26/blog-post_131/#comment-491 विचारांच्या गूढ गर्भात ढकलून तेथून भावाच्या, प्रेमाच्या अथांग समुद्रापर्यंत आपण आणून ठेवलेत. शब्दातून आपले आभार कसे मानावेत? श्रद्धेची पराकाष्ठा, अनंत अशा श्रद्धेची सुरुवात आणि अंत दोन्ही श्रद्धेतच आहे हे फारच समर्पकतेने दाखवून दिलेत. नमस्कार.

दिलीप

]]>