fbpx

आश्चर्य

08
Sep
2011
Picture Courtesy: Sanjay Inamdar
दुसर्याच्या किल्लीने…
स्वतःचे कुलुप कसे बरं उघडणार…!
दुसर्याच्या पासवर्डने …
स्वतःचे अकाउंट कसे काय उघडणार…! 🙂
जय गुरु
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
०८ सप्टेंबर २०११
 

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!
No Comments

Leave a Reply

Top