भीती कोणाला… ?
30
Sep
2011
- posted in: Uncategorized
- 2 comments

भीती कोणाला…? कच्च्या मडक्याला…!
भीती कोणाला…? शिळ्या दुधाला…!
भीती कोणाला…? अस्थिर लाटेला…!
भीती कोणाला…? उधार सोंगाला…! 🙂
सप्रेम नमस्कार
जय गुरु
-नितीन राम
२९ सप्टेंबर २०११
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!
भीती हां शब्द नको. कुत्र्याची उपमा सुन्दर !
काका
Dear Nitin,
Bhiti konala? Deha Budhila.
Bhiti konala? Bhinarya Bhayala.
Love.Jaiguru.