fbpx

उथळ पाण्याला खळखळाट फार ;-)

सप्रेम शुभेच्छा

वेगळेपणाचा भास
हा तर सर्वात मोठा त्रास,

ज्याला होतो त्रास
तोच तर मूळ ‘आभास‘!

भास आहे हे जसे होते स्पष्ट,
त्रास… आपसुक आणि कायमचाच होतो नष्ट! 🙂

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम
०७ नोव्हेंबर २०१०

www.abideinself.blogspot.in
Being is ‘ease’ and becoming … a Dis’ease’.

Related posts:

‘मी’ कोण आहे? – एक सोप्पे कोडे!
https://nitinram.com/new/2012/05/12/blog-pos-11/
जे सदैव तेच आत्मस्वरूप
http://abideinself.blogspot.in/2012/06/blog-post_30.html
‘मी’ कोण आहे? : मूळभूत प्रश्न
https://nitinram.com/new/2012/03/02/blog-pos-13/
तो ‘तू’ नव्हे ! 
https://nitinram.com/new/2011/09/17/blog-post_17/
“सत्य” …स्वयंप्रकाशीत आहे
https://nitinram.com/new/2011/08/04/blog-pos-17/
ह्या क्षणात ‘स्थित’ होणे शक्य आहे का…!!!
https://nitinram.com/new/2011/07/06/blog-pos-18/
सत्य एकच आहे
https://nitinram.com/new/2011/02/04/blog-post_04/
सदगुरु म्हणजे सर्वस्व
https://nitinram.com/new/2010/07/12/blog-post_12-3/

Top