#एकच विसावा… सदगुरु चरण.
सद्गुरु शरण

जो ….
हरि चरणी शरण गेला….
तो…..
कायमचाच हरवून गेला….
हरि होऊन गेला……………!
हरि चरण …सद्गुरु चरण
सद्गुरु चरण …सदगुरु वचन!
जय गुरु
सप्रेम नमस्कार
नितीन राम
२१ नोव्हेंबर २०१२
www.abideinself.blogspot.in
Related post:
आत्मप्रेम- सद्गुरु श्री निसर्गदत्त महाराज
http://abideinself.blogspot.in/2012/07/blog-post.html