fbpx

ओळख

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

(*तथाकथित) जन्माआधी आधी* ‘मी नव्हतो’…
हे ज्याला कळते,
आणि आत्ता ‘मी आहे’…
हे हि ज्याला कळते…
‘त्याची’ पूर्ण ओळख होते…..बांस…
आणि
मग आपोआप कळते,
सहजच उमजते.
‘ज्याची’ ओळख ‘त्याला’…बांस…
स्वतःला स्वतःची ओळख…..!!!
“जेथे ओळख पटली… तेथे ओळख संपली.”

जय गुरु
सप्रेम
नितीन राम
०८ एप्रिल २००९
जेथे ओळख पटली… तेथे ओळख संपली
Top