#कोणी काही म्हणां…
‘आहे–नाही’ मधील सफर
![]() |
कोणी काही म्हणां…! |
मी ‘आहे’ म्हणू …का ‘नाही’ म्हणू…!
मी ‘येथे’ आहे म्हणू … का ‘तेथे’ आहे म्हणू..!
मी ‘आहे’ म्हणू … का ‘नाही’ म्हणू…!
मी ‘येथेच आहे’ कसे म्हणू आणि ‘तेथे नाही’ असे कसे म्हणू…!
मी ‘आहे’ म्हणू … का ‘नाही’ म्हणू…!!
मी तर ‘आहे’च्याही आधीचा आणि ‘नाही’च्याही नंतरचा..!
मी ‘आहे’ म्हणू … का ‘नाही’ म्हणू…!!!
मी ‘आहे’ मध्ये जितका आहे तितकाच ‘नाही’ मधेही आहे ना…!!!
मी ‘आहे’ म्हणू … का ‘नाही’ म्हणू…!!! Lol
सप्रेम नमस्कार……
-नितीन राम
१८ मे २०११
Whatever the question, Love is the Answer!