fbpx

जो नाही त्यालाच भीती

भीती कोणाला… ?

भीती कोणाला…? कच्च्या मडक्याला…!
भीती कोणाला…? शिळ्या दुधाला…!
भीती कोणाला…? अस्थिर लाटेला…!
भीती कोणाला…? उधार सोंगाला…! 🙂
सप्रेम नमस्कार
जय गुरु
-नितीन राम
२९ सप्टेंबर २०११
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!
Top