fbpx

राम राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्माराम

एक हाक … फक्त एक हाक

एक हाक … फक्त एक हाक
एक हाक … प्रेमाची ….. राम
एक हाक … आर्ततेची….. राम
एक हाक … आर्जवाची….. राम
एक हाक … कळकळीची….. राम
एक हाक … उतावीळतेची…. राम
एक हाक … असहाय्यतेची…. राम

केंव्हापासूनचा वाट पाहातो आहे हो येथे राम
बांस… येथेच आहे परीपूर्ण विश्राम!

रामनवमी निमित्त,
रामाला … रामाचा … सप्रेम राम-राम _()_

-नितीन राम
१२ एप्रिल २०११

Top