fbpx

शेवटचा कशाला

एकच रंग…. श्रीरंग

ज्याची तुम्हाला आवड आहे…
त्याची तुम्हाला गोडी लागते आणि
त्याची तुम्हाला आपसुक आठवणही राहते.
राहते का नाही…?
मग आता…
“ज्याच्यामुळे” ही आठवण राहते,
“त्याची” तुम्हाला आवड लागू द्यात…
मग त्याची गोडी आपसुक लागेल…
कळेल आणि मग…
सर्वांगच गोड (गॉड) होऊन जाईल. 😉

अवघा रंग एकची झाला…
रंगी रंगला श्रीरंग!

एकच रंग…. श्रीरंग, 
बाकी सारे… ‘मी’रंग….!

जय गुरु _()_

सप्रेम सलाम

नितीन राम
०८ ऑगस्ट २०१३

www.abideinself.blogspot.in

Top