घर …शाबूत असे
पर्यंतच
घर मालकाची
खरी-खुरी ‘ओळख’
नको का करून घ्यायला…..!!!!
ज्याची त्याला ओळख
नको का हो व्ह्यायला…!!! हार्दीक शुभेच्छा !
सप्रेम नमस्कार
नितीन राम
०५ नोव्हेंबर २०१२
www.abideinself.blogspot.in
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली
read more ओळख… ज्याची त्याला