बीजातून आले फुल, फुलातून आला सुगंध; फुल गेले कोमेजून, हा काय सुगंधाचा मृत्यू…!! बंधू…तुला रे कसला मृत्यू…!! वेळूतून झाली बासरी, बासरीतून उठला नाद; बासरी गेली तुटून, हा काय नादाचा मृत्यू….!!!...
The post बंधू…तुला रे कसला मृत्यू! :-) appeared first on Nitin Ram.
]]>