fbpx

Bondage is the primary concept

शोध

शोधा रे शोधां…
भरपूर नि मनसोक्त
‘किल्ल्या’ शोधां
पण…..
जमलेच अधून-मधून
तरं
एखादेवेळी,
‘कुलूप’
खरे आहे की नाही
हे पण बघां!! 😉
सप्रेम नमस्कार
नितीन राम
२६ मार्च २०११
Top