श्री निसर्गदत्त महाराजांच्या “सुखसंवाद” (I AM THAT) ह्या अतिशय लोकप्रिय पुस्तकातील ७६ ते १०१ या संवादातील निवडक बोधवचने सचिन क्षिरसागर ह्यांनी संकलित करून “अनुसंधान” ही पुस्तिका रवींद्र कात्रे ह्यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. खालील ठिकाणी आणि निवडक पुस्तक वितरकांकडे उपलब्ध. रवींद्र कात्रे: ९५५२५-२५४३१ Email: rbkatre@gmail.com अनुसंधान : प्रस्तावना सर्व वाचक,...
The post अनुसंधान- श्री निसर्गदत्त महाराज appeared first on Nitin Ram.
]]>