शब्दांचे हार आणि शब्दांचेच तुरे, निशब्दासाठी पडतात सर्वच अपुरे ! शब्दांचेच प्रश्न आणि शब्दांतलीच उत्तरे, निशब्दासाठी खेळ आहेत सारी ‘प्रश्न आणि उत्तरे’ ! शब्दांच्या पतंगाला शब्दांचाच दोरा, आकाशाला जरी भिडला...
The post निशब्द appeared first on Nitin Ram.
]]>