fbpx

Undeniable UNDERSTANDING

‘बोध’

‘अभ्यास’ म्हणजे…
बोधाचा फक्त आभास,
आणि
‘बोध’ म्हणजे…
सतत, सहज, अनायास ! 🙂

सप्रेम ♥

-नितीन राम

Top