एक प्रवासः संपूर्ण… अपूर्ण….संपूर्ण. सुरुवात संपूर्ण आणि अंतही संपूर्ण. अंत नव्हे ती तर परिपूर्णता..! ह्या दोन्हींच्या दरम्यानचा प्रवास म्हणजे… पूर्णानेच पूर्णाला… अपूर्णाच्या वेषात मारलेली एक प्रदक्षिणा..! संपूर्णातून अपूर्ण कसे काय...
The post एक संपूर्ण प्रवास appeared first on Nitin Ram.
]]>