कसा सापडेल बरं…?? देव बसला आहे भक्ताच्या पायापाशी… सतत… अविरत! आणि… भक्त मात्र शोधतो आहे त्याला डोक्याने… सैरा-वैरा…! भक्ताला वेळच नाहीये… थोडे वाकून बघण्यासाठी… जरासे झुकण्यासाठी… थोडे थांबण्यासाठी… त्याला ओळखण्यासाठी…...
The post देव सापडत का नाही??? appeared first on Nitin Ram.
]]>