“विवेक” म्हणजे आध्यात्माचे परमोच्च शिखर… अर्थातच भूमिहीन शिखर. “विवेक” म्हणजे… आपल्या “असण्याला”, अस्तित्वाच्या चौकटीची आवश्यकता नाही, हे पक्के ओळखणे. “विवेक” म्हणजे, आपल्याच सनातन… निर्गुण… निराकार… निराधार… “असण्याला”, अस्तित्वाच्या म्हणजेच देह आकाराच्या चौकटीची आवश्यकता नाही… हे...
The post “विवेक” म्हणजे काय? appeared first on Nitin Ram.
]]>