fbpx

निर्गुणाचे भेटी…….

09
Nov
2009

निर्गुणाचे भेटी…….म्हणलं तर ‘पूर्ण’ आहे… आणि म्हणलं तर फक्त ‘स्वाद’ आहे ! खरं तर घेणार्‍यावरच अवलंबून आहे; म्हणलं तर ‘संवाद’ आहे… आणि म्हणलं तर ‘अनाहत नाद’ आहे….! 🙂 शुभेच्छा

4 Comments
 1. kindly translate in English so that many can read. tkhans

  Reply
  1
 2. farach chhan
  very very deep & profound.
  please keep sharing….

  -jay

  Reply
  2
 3. धन्यवाद.
  यूट्यूब लिंक आवडली. नवनाथस्मरणपूर्वक धन्यवाद. पु. ले. शु.

  – हरिभक्त

  अद्वैतामृताचा वर्षाव करणारा एक दुवाः
  अरूणाचल शिव

  -हरिभक्त (शनि., २५/१२/२०१० – १५:३६).

  Reply
  3
 4. 'स्व'ला जाणा आणि 'स्व'स्थ व्हा…. ह्या आध्यात्मिक शिकवणूकीतून अद्वैत वेदांताची अनुभूती देणार्‍या सदगुरू श्री निसर्गदत्त महाराज ह्यांच्या जीवनाचा व शिकवणूकीचा परिचय करून देणारी "निर्गुणाचे भेटी" ह्या पहिल्या मराठी बोधपटाची छोटी झलक खाली दिलेल्या यूट्यूब लिंक वर क्लिक करून, पाहू शकता.

  http://www.youtube.com/watch?v=0wX0j_JmO2k

  Reply
  4

Leave a Reply

Top