fbpx

श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

05
Jul
2010
श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

 
श्रद्धेच्या पानावर श्रद्धा दवबिंदू,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या पाण्यावर श्रद्धाची तरंग,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या आरशांत श्रद्धा प्रतिबिंब,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या हातावर श्रद्धाची रेषा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या भूमिवर श्रद्धाच सावली,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या नभांत श्रद्धाची घननिळा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या अग्नित श्रद्धा अग्निकण,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या ‘गुरु’वृक्षावर श्रद्धा ‘शिष्य’फळ,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धेच्या वार्‍यावर, श्रद्धाची सुगंध,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !
श्रद्धा प्राण माझा, श्रद्धा प्राण तुझा,
श्रद्धेविण नाही कोणी देव दुजा!
सप्रेम
-नितीन राम
5 Comments
  1. Outstandindg !!!….sir….love u…..!

    This is an ultimate pointer. Thanks… for helping to end the seeker….!

    -Santosh Dubal

    Reply
    1
  2. निशब्दाचे मूल्…'शब्द', तर…

    शब्दाचे मूळ्…'निशब्द'!

    'शब्दा'ला दिसेल फक्त 'शब्द' , तर…..

    निशब्दाला…फक्त 'निशब्द'!

    सप्रेम _()_

    Reply
    2
  3. Good one Sir

    I am keen to know how you embody 'I am' on a day to day or even a on a moment to moment basis.

    I see the massive deconstruction of a 'mentalized' life to one that just flows ahead it is overwhelming many a times..the earlier back and forth memories & thoughts, the mental identities that one has created ……all melting into just nowness..

    Best Regards,
    Shirole

    Reply
    3
  4. काहीच नाही समजले 🙁

    दिशा नाईक यांनी मंगळ, 21/12/2010 – 18:02 ह्यावेळी प्रकाशित केले.

    Reply
    4
  5. धन्यवाद 🙂

    काहीच नाही समजले…. हे एका अर्थाने बरेच झाले नाही का ! श्रद्धेमध्ये नाहीतरी समजण्यासारखे काय आहे, उलट समजायच्या अलिकडे आणि पलिकडेच तर श्रद्धेचे वास्तविक स्थान आहे.

    Reply
    5

Leave a Reply

Top