fbpx

प्रेम, एक अनमोल रसायन

08
Jun
2012
डोळ्यावर चश्मा
‘अहं-आकाराचा’
आणि
शोध मात्र
चालला आहे
‘निराकाराचा’ :-)!
मग ह्यावर उपाय काय ?
सदगुरुंच्या
प्रेमाच्या वर्षावामध्ये
‘हा’ चश्मा
कधी विरघळून जातो
ते कळत पण नाही.

प्रेम, एक अनमोल रसायन.
सदगुरु, एक अल्टीमेट अलचेमिस्ट…!

जय गुरु
-नितीन राम
०८ जून २०१२
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.



3 Comments
  1. अप्रतिम, नितीन द अलचेमिस्ट. 🙂 thnaks

    Reply
    1
  2. सदगुरु म्हणजे सर्वस्व
    सर्वच-स्व
    सर्व- स्व
    सर्वस्व… 🙂

    Jai Guru

    Reply
    2
  3. "गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत." – श्री निसर्गदत्त महाराज

    http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post_09.html

    Reply
    3

Leave a Reply

Top