#What is Enlightenment
मुक्ति म्हणजे काय ?
मोक्ष-मुक्ति म्हणजे काय …..तर्
मुक्ति म्हणजे
कल्पनेच्या बंधनातून मुक्ति …
बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति ….
आणि………
मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.
फक्त “जाणा”…….!!
मुक्ति म्हणजे
कल्पनेच्या बंधनातून मुक्ति …
बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति ….
आणि………
मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.
फक्त “जाणा”…….!!
जय गुरु
नितीन राम
०६ मे २००९
जेथे ओळख पटली, तेथे ओळख मिटली
Freedom decoded: (English Translation)
http://www.abideinself.blogspot.in/2015/04/freedom-decoded.html
अजून काही स्फुटलेखन:
सप्रेम शुभेच्छा: https://nitinram.com/new/2010/11/08/blog-pos-25/
सप्रेम आठवण: https://nitinram.com/new/2010/10/12/blog-pos-26/
मूळ स्वप्न कोणते?* (फक्त प्रौढांसाठी): https://nitinram.com/new/2011/12/17/blog-pos-14/
बंधू … तुला रे कसला मृत्यू…!: https://nitinram.com/new/2010/09/05/blog-post_05-2/